राजाराम बंधाऱ्यात १२ वर्षाचा मुलगा बुडाला...

<p>राजाराम बंधाऱ्यात १२ वर्षाचा मुलगा बुडाला...</p>

कोल्हापूर - राजाराम बंधाऱ्यावर पोहायला गेलेल्या १२ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.  उज्वल गंगाराम बडगे असे त्या मुलाचे नाव आहे. तो पाचवीत शिक्षण घेत होता. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे खळबळ उडाली आहे.