‘या’ १०  नेत्यांनी आज विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची घेतली शपथ  

<p>‘या’ १०  नेत्यांनी आज विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची घेतली शपथ  </p>

मुंबई – आज विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या उपस्थित १० नेत्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची आज शपथ घेतली.  

यावेळी नीलम गोऱ्हे , बच्चू कडू, डॉ.प्रज्ञा सातव,अंबादास दानवे,प्रमोद जठार, झिशान सिद्दीकी, अॅड. माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आदींनी  विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली.