भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय... 

<p>भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय... </p>

नवी दिल्ली – देशात भटक्या कुत्र्यांची संख्या खूप वाढली आहे. या कुत्र्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टाने सुनावणी वेळी पूर्वीच्या आदेशात कोणताच बदल न करता आहे तसा आदेश ठेवला आहे. तसेच रुग्णालय आणि शाळा परिसरातील भटकी कुत्री हटवण्याचा आदेश दिला आहे. तीन सदस्य समितीच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.